Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11th merit list PDF / Selection list PDF | 11वी प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर | 11th Merit List Download PDF | 11th Selection List PDF | 11वी प्रवेश निवड यादी PDF

11th merit list PDF download | 11वी प्रवेश गुणवत्ता यादी / निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्ता यादी कशी डाउनलोड करावी? आपले नाव कसे चेक करावे? याविषयी माहिती पाहूया. 11th admission Merit List PDF download | selection list PDF download





11वी प्रवेश निवड यादी 2 :- 17 जुलै 2025 गुरुवार रोजी जाहीर होणार दुसरी निवड यादी, कोणत्या महाविद्यालयात आपणाला प्रवेश मिळाला हे पाहता येणार. यानंतर 18 जुलै ते 21 जुलै पर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहेत. 

11वी प्रवेश निवड यादी PDF

11th admission selection list PDF

Download Allotment list Round - 2nd / Selection list - 2nd





11th admission portal link👇

प्रवेश फेरी क्रमांक 2ची यादी  दि. 17.०7.२०२५ रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दि. 18.०7.२०२५ ते दि. 21.०७.२०२५ संध्याकाळी ६.०० या कालावधीत आपल्या लॉगिन मधून Proceed for Admission यावर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

प्रवेश यादी जाहीर झालेनंतर विद्यार्थी व कॉलेज यांनी प्रवेशासाठी काय करावे? video पहा. 

Students activities after allotment.
(11th Admission)

Jr. Colleges activities after allotment
(11th Admission)







शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी FYJC / 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 8 मे पासून सुरुवात. विद्यार्थी नोंदणी 26 मे पासून सुरु करण्यात आली आहे. यावर्षापासून 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील. 


अकरावी प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी आज दिनांक 6 जून 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादीत विद्यार्थ्यांना आपले नाव चेक करता येईल. तसेच गुणवत्ता यादी डाउनलोड करता येईल. सदर गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविता येणार आहेत. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 

11वी प्रवेशासंबंधी संपूर्ण वेळापत्रक व सूचना वाचा. - Click Here


11th admission merit list

11वी प्रवेश गुणवत्ता यादी

अकरावी प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी 11 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 7 जून ते 9 जून पर्यंत तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवता येतील. 


अकरावी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाऊनलोड कशी करायची?

1. प्रथम खालील अधिकृत लिंकवर क्लिक करा.

https://mahafyjcadmissions.in/


2. होमपेजवर तुम्हाला "Provisional Merit List" असा एक टॅब दिसेल. 

मोबाईल वर पाहत असाल तर डावीकडे तीन रेषा दिसतील तिथे टच करा. तुम्हांला provisional Merit List असा टॅब दिसेल. 

3. त्यात "Download Merit List" आणि "Search Your Merit List Number" हे दोन पर्याय असतील.


11वी प्रवेश गुणांनुसार तात्पुरती गुणवत्ता यादी | 11th provisional merit list



Merit List of marks between (500-400) Download PDF

Merit List of marks between (399-300) (Download PDF)

Merit List of marks between (299-200) (Download PDF.)

Merit List of marks between (199-175) - (Download PDF.)


तुम्हाला लागलेले गुण लक्षात घेऊन योग्य PDF डाऊनलोड करा.

11th General Merit List



PDF उघडल्यावर सर्च बारमध्ये आपले गुण किंवा Application ID टाकून तुमचा नाव व Merit List नंबर शोधू शकता.


फक्त आपला मेरिट लिस्ट नंबर कसा शोधायचा?

"Search Your Merit List Number" या टॅबवर क्लिक करा.

येथे आपला Application Number टाका.

(हा नंबर म्हणजे तुम्ही लॉगिन करताना वापरलेला Login ID)

नंतर Search बटणावर क्लिक करा.


तुम्हाला खालील माहिती मिळेलः

3.1. तुमचा Merit List Number

3.2. Application ID

3.3. एकूण गुण व प्राप्त गुण

https://mahafyjcadmissions.in/


महत्त्वाची सूचनाः

जर तुमचे गुण ५०० ते ४०० दरम्यान असतील तरच सध्या लिस्टमध्ये तुमचे नाव दिसेल.

इतर गुणांच्या लिस्ट्स लवकरच प्रकाशित होतील, त्यामुळे नियमित वेबसाईट पाहत राहा.



Post a Comment

0 Comments

close