Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Navoday Exam Syllabus PDF Class VI | JNVST Exam Syllabus PDF (Class VI) | नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम (वर्ग 6) PDF

Navoday Exam Syllabus PDF Class VI | JNVST Exam Syllabus PDF Class VI | नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम PDF वर्ग (6) | सन 2026-27 पासून नवोदय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार तयारी करावी लागणार आहे.



JNVST Exam Syllabus 

नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम 

नवोदय प्रवेश परीक्षा 2027 पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. बुद्धिमत्ता या घटकावरील प्रश्न कमी करुन परिसर अभ्यास हा नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. मराठी व गणितात बदल केलेला नाही. नवोदय प्रवेश परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.


(1)मानसिक क्षमता चाचणी एकूण 20 प्रश्न 

      1.आकृती पूर्ण करा चार प्रश्न 

      2.आकृत्यांची मालिका पूर्ण करा चार प्रश्न 

      3.भौमितिक आकृत्या पूर्ण करा. चार प्रश्न 

      4.आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा ओळखणे चार प्रश्न 

      5.लपलेली आकृती ओळखणे चार प्रश्न 


(2)परिसर अभ्यास 20 प्रश्न 

1. नैसर्गिक जग :

दळणवळण नद्या पर्वत जमिनीवरील व पाण्यातील वनस्पती व प्राणी नैसर्गिक आपत्ती निवाऱ्याचे प्रकार जलचक्र इत्यादी 

2. मानवी शरीर 

अन्न व पोषक द्रव्य स्वच्छता व आरोग्यी सवयी संवेदन क्षमता शरीराच्या अंतर्गत संस्था जसे की पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण इत्यादी 

3. दैनंदिन विज्ञान 

अन्न संवर्धन जल हवा प्रदूषण पाणी व माती संवर्धन इत्यादी 

4. सामाजिक परिसर 

भारतातील सर्वोच्च सर्वात मोठे सर्वात लांब सर्वात जास्त सर्वात उंच सर्वाधिक इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण. 

राज्य राजधानी राष्ट्रीय प्रतीके सन वने ऋतू पिके वेगवेगळे भूप्रदेश वस्त्रे व तंतू 

वरील चार घटकावर एकूण 15 बहुपर्यायी प्रश्न व एका उताऱ्यावर पाच प्रश्न असे एकूण 20 प्रश्न 

JNVST Registration Started - Click Here


(3) गणित एकूण 20 प्रश्न 25गुण

1. संख्या व संख्याज्ञान

2. पूर्ण संख्या व त्यावरील चार मूलभूत क्रिया

3. अवयव गुणिते आणि त्यांची गुणधर्मे

4. अपूर्णांक व त्यावरील क्रिया

5. मापन 

6. संख्यांचे सरलीकरण

7. परिमिती व क्षेत्रफळ

8. कोण व कोणाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म

9. माहितीचे विश्लेषण 


(4)मराठी 

एकूण चार उतारे व त्यावर प्रत्येकी पाच असे एकूण 20 प्रश्न 25 गुण

असे सर्व मिळून 80 प्रश्न व 100 गुण







मानसिक क्षमता चाचणी व परिसर अभ्यास चा अभ्यासक्रम 


नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम PDF - Click Here

JNVST Syllabus PDF - Click Here


Navoday Exam Syllabus PDF 

Navoday Exam Syllabus 

Navoday Exam New Syllabus 

नवोदय परीक्षा अभ्यासक्रम वर्ग 6 

नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम वर्ग 6 

नवोदय परीक्षा अभ्यासक्रम वर्ग 5

नवोदय परीक्षा नवीन अभ्यासक्रम PDF 

नवोदय परीक्षा अभ्यासक्रम PDF 

नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम वर्ग 6 

Navoday Exam Syllabus PDF Class VI 

Navoday Exam Syllabus PDF Class V

Navoday Exam Syllabus PDF download 

Post a Comment

0 Comments

close