ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मु.अ. नी कर्तव्य सुची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.
चार्ज देवाणघेवाण यादी पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
चार्ज देवाणघेवाण यादी नमुना प्रकार 1
Click here
चार्ज देवाणघेवाण यादी नमुना प्रकार 2
Click here
चार्ज देवाणघेवाण यादी नमुना प्रकार 2
Click here
0 Comments