Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SDMIS माहिती भरण्याबाबत मार्गदर्शन

● *_SDMIS New Update_*●
🚥🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥🚥
═══════════════════
https://youtu.be/00Dg_hb2xLk                    ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*_🚸 SDMIS च्या नवीन अपडेट आपणास माहिती आहेत का?_*                          ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🚸 *_SDMIS PORTAL वर इयत्ता १ ली चे विद्यार्थी का दिसत नाहीत त्याचे कारण काय?_*
🚸 *_SDMIS संबंधित नवीन Update काय आहेत या अपडेड माहिती करुन घ्या._*
🚸 *_SDMIS समग्र शिक्षा अभियान मध्ये सध्या आपणास कोणत्या वर्षी चा Data भरावयाचा आहे_*
🚸 *_सध्या आपणास SDMIS Portal वरती कोणकोणती माहिती प्रामुख्याने भरावयाची आहे_*
🚸 *_जे विद्यार्थी SDMIS portal ला दिसत नाहित अथवा port झालेले नाहीत त्याचे काय करावे._*
🚸 *_SDMIS PORTAL वरती माहिती भरण्यासाठी कोणती तारीख सध्या दिलेली आहे._*
🚸 *_SDMIS PORTAL वर माहिती भरत असताना अपंग मुलांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी हे आपणास माहिती आहे का?_*
🚸 *_आपल्या शाळेतील इतर शिक्षकांना माहिती भरण्यासाठी User id व password कसा द्यावा._*
🚸 *_समग्र शिक्षा अभियान मध्ये लवकर माहिती भरण्यासाठी काय करता येईल_*
   👉🏻 *_SDMIS संबंधी या व यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास खालि असलेल्या लिंकमध्ये मिळतील._*
👉🏻 *_खालील लिंक youtube मध्ये open करुन व्हिडिओ पाहा._*
*_लिंक_* 👉🏻 https://youtu.be/j7V1z8LlIDE
═══════════════════
*व्हिडिओ आवडल्यास like व शेअर करायला विसरू नका channel subscribe करुन समोरील बेल वर क्लिक करुन असेच नवनवीन video नियमित मिळवा*
═════════════════   
          ✍🏼 *शब्दांकन* ✍🏼
            *श्री नितिन समुद्रे*             
         *📱 08156048686📱*
   🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥
═══════════════════
👉🏻 *आपल्या मिञांना तसेच आपल्या शैक्षणिक Group वर शेअर करा.*

Post a Comment

0 Comments

close