Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

इ.1ली साठी 1 ते 50 अंकावर आधारित सराव चाचणी सेमी इंग्रजी व मराठी माध्यम

 इ.1ली साठी 1 ते 50 अंकावर आधारित सराव चाचणी सेमी इंग्रजी व मराठी माध्यम

सदर टेस्ट ही ऑनलाइन स्वरुपात असून टेस्ट सोडविल्यानंतर रिझल्ट लगेच उपलब्ध करुन दिला जाईल. टेस्ट सोडविल्यानंतर फक्त View Score वर टच करा. तुमचा रिझल्ट दिसेल. रिझल्ट पाहिल्यानंतर तुमचा कोणता प्रश्न चुकला आहे, कोणता प्रश्न बरोबर आहे, हे सुद्धा पाहता येईल. 

        ही टेस्ट इ.1ली गणित विषयातील 1 ते 50 अंकावर आधारित असेल. सदर टेस्टमध्ये पुढील प्रश्नांचा समावेश आहे. दिलेली संख्या अक्षरात लिहिणे. दिलेली संख्या अंकात लिहिणे. दिलेल्या संख्येचे दशक, एकक ओळखणे. दशक, एकक वरुन संख्या तयार करणे. पुुुुढची / मागची संख्या ओळखणे.

              

टेस्ट कशी सोडवाल?

        प्रथम तुमचे नाव, शाळेचे नाव व जिल्ह्याचे नाव टाका. त्यानंतर Next या बटणावर टच करा. नंतर पहिला प्रश्न सोडवून Next करा. असेच पाच प्रश्न सोडविल्यानंतर Submit या बटणावर टच करा. तुमची टेस्ट सोडवून पुर्ण होईल. (सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक आहे, त्याशिवाय टेस्ट submit होणार नाही.) नंतर View score वर टच करुन निकाल पाहू शकता.

1 ते 50 अंकावर आधारित सराव चाचणी सेमी इंग्रजी 

सेमी / इंग्रजी माध्यम - Click Here


1 ते 50 अंकावर आधारित सराव चाचणी मराठी माध्यम

मराठी माध्यम - Click Here
टेस्ट सोडविल्यानंतर ही टेस्ट कशी वाटली? तुमचा अभिप्राय या पोस्ट खालील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य द्या.

🎯🎯🎯📱📱📱📱🎯🎯🎯


या टेस्ट आपल्या केंद्राच्या तसेच इतर शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा.


Post a Comment

0 Comments

close