Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ.1ली व 2री साठी उपयुक्त गणित 1 ते 100 अंक ओळख वर आधारित ऑनलाईन सराव चाचणी

इ.1ली व 2री साठी गणित 1 ते 100 अंक ओळख वर आधारित ऑनलाईन सराव चाचणी... एकूण गुण 25

सदर टेस्ट ही ऑनलाइन स्वरुपात असून टेस्ट सोडविल्यानंतर रिझल्ट लगेच उपलब्ध करुन दिला जाईल. टेस्ट सोडविल्यानंतर फक्त View Score वर टच करा. तुमचा रिझल्ट दिसेल. रिझल्ट पाहिल्यानंतर तुमचा कोणता प्रश्न चुकला आहे, कोणता प्रश्न बरोबर आहे, हे सुद्धा पाहता येईल. 
        ही टेस्ट इ.1ली गणित विषयातील 1 ते 100 अंकावर आधारित असेल. सदर टेस्टमध्ये पुढील प्रश्नांचा समावेश आहे. दिलेली संख्या अक्षरात लिहिणे. दिलेली संख्या अंकात लिहिणे.              

टेस्ट कशी सोडवाल?

        प्रथम तुमचे नाव, शाळेचे नाव व जिल्ह्याचे नाव टाका. दिलेले सर्व प्रश्न सोडवा. टेस्ट एकूण 25 गुणांची असून त्यामध्ये 17 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडविल्यानंतर Submit या बटणावर टच करा. तुमची टेस्ट सोडवून पुर्ण होईल. (सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक आहे, त्याशिवाय टेस्ट submit होणार नाही.) नंतर View score वर टच करुन निकाल पाहू शकता.

टेस्ट सोडवा. Loading...

टेस्टबाबतचा अभिप्राय अवश्य कळवा.

🎯🎯🎯📱📱📱📱🎯🎯🎯


या टेस्ट आपल्या केंद्राच्या तसेच इतर शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा.

इ.१ली अभ्यास
ऑनलाईन टेस्ट
गणित ऑनलाईन टेस्ट
१ ते १०० अंक ओळख

Post a Comment

0 Comments

close