कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे दहावी बारावीच्या परीक्षा प्रचलित कालावधी आयोजित न करता शासन मान्यतेने त्या एप्रिल मे या महिन्यात आयोजित करण्यात येत आहेत. त्या परीक्षेचे वाढीव वेळेसह सुधारित अंतिम वेळापत्रक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.
सदर वेळापत्रकानुसार बारावीच्या लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होतील तर माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन स्वरुपात दि. 22 मे ते 28 मे या कालावधीत घेण्यात येईल.
तर दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होतील.
10th and 12th ssc hsc Exam 2021 Time-Table
वेळापत्रक डाउनलोड करा.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा
इ.१०वी चे वेळापत्रक (वाढीव वेळेसह)
उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इ.१२वी चे वेळापत्रक (नवा/जुना अभ्यासक्रम) (वाढीव वेळेसह)
दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले.
मंडळाने प्रसिद्ध केलेले अंतिम वेळापत्रक हे फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांना मंडळाकडून पाठविण्यात येणारे छापील स्वरुपातील वेळापत्रक हे अंतिम वेळापत्रक असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षांच्या तारखांची खात्री करावी. व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होण्यास सांगावे. व्हॉट्सॲप किंवा तत्सम सोशल माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येवू नये. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बोर्ड परीक्षा तयारी आणि मार्गदर्शन
hsc exam time table 2021
hsc exam time table 2021 Maharashtra
hsc exam time table 2021 pdf
hsc exam time table 2021 download
hsc exam time table 2021 pdf download
hsc Maharashtra board exam time table
hsc exam date 2021
ssc exam time table 2021
ssc exam time table 2021 maharashtra
ssc exam time table 2021 pdf
ssc exam time table 2021 download
ssc exam time table 2021 pdf download
ssc Maharashtra board exam time table
ssc exam date 2021
दहावी बारावी परीक्षा 2021
दहावी बारावी परीक्षा 2021 वेळापत्रक
दहावी बारावी परीक्षा 2021 वेळापत्रक pdf
ssc hsc 25 % reduced syllabus
ssc hsc exam 75% syllabus
0 Comments