Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी

👏 Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने आयोजित करावयाचे उपक्रम गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी

⏰ *2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर*

🔖 *विविध उपक्रमांचे आयोजन* 👇

https://bit.ly/Thank-a-teacher

🔖 *इ. 1ली ते इ. 12वी* गटनिहाय उपक्रम राबवले जाणार. 

➖➖➖💥➖➖➖

🔖 गट - दुसरा,  इ.6वी ते इ.8वी


🎯 *कार्यक्रमाचे नाव*

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. स्वरचित कविता लेखन

४. काव्यवाचन


🎯 *विषय*

१. माझा शिक्षक माझा प्रेरक

२. कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका

३. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान

४. उपक्रमशील शिक्षक

Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓



Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने आयोजित करावयाचे उपक्रम गट पहिला इ. 1ली ते इ. 5वी

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने आयोजित करावयाचे उपक्रम गट तिसरा इ. 9वी ते इ. 12वी

➖➖➖💥➖➖➖

🔖 विविध हॅशटॅग सह सामाजिक माध्यमावर उपक्रमाचे व्हिडिओ / फोटो अपलोड करावेत. *twitter, you tube,Instagram, Facebook वर अपलोड करा.*

💤 https://cutt.ly/WWkkZsa


🔖 *ऑनलाईन / ऑफलाईन आयोजन करता येईल.*

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

🔖 *हॅशटॅग*

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#MyFavouriteTeacher!

#MyTeacherMyHero

#ThankATeacher2021

https://bit.ly/Thank-a-teacher


➡️ *share with your friends* 

Post a Comment

0 Comments

close