Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट तिसरा - इ. 9वी ते इ. 12वी.

 👏 Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने आयोजित करावयाचे उपक्रम गट तिसरा इ. 9वी ते इ. 12वी

⏰ *2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर*

🔖 *विविध उपक्रमांचे आयोजन* 👇

https://bit.ly/Thank-a-teacher

🔖 *इ. 1ली ते इ. 12वी* गटनिहाय उपक्रम राबवले जाणार. 

➖➖➖💥➖➖➖

🔖 *गट - तिसरा,  इ.9वी ते इ.12वी*


🎯 *कार्यक्रमाचे नाव*

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. शिक्षकांची मुलाखत

४. काव्य लेखन

५. काव्य वाचन

Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓

🎯 *विषय*

१. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका

२. देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान

३. शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम 

४. माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम



Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने आयोजित करावयाचे उपक्रम गट पहिला इ. 1ली ते इ. 5वी

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने आयोजित करावयाचे उपक्रम गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी

➖➖➖💥➖➖➖

🔖 विविध हॅशटॅग सह सामाजिक माध्यमावर उपक्रमाचे व्हिडिओ / फोटो अपलोड करावेत. *twitter, you tube,Instagram, Facebook वर अपलोड करा.*

💤 https://cutt.ly/WWkkZsa


🔖 *ऑनलाईन / ऑफलाईन आयोजन करता येईल.*

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

🔖 *हॅशटॅग*

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#MyFavouriteTeacher!

#MyTeacherMyHero

#ThankATeacher2021

https://bit.ly/Thank-a-teacher


➡️ *share with your friends*

Post a Comment

0 Comments

close