Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर (Facebook, twitter, instagram) कसे अपलोड करावेत?

"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर (Facebook, twitter, instagram) कसे अपलोड करावेत? 

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर कसे अपलोड करावेत? 

Step 1st - सर्वप्रथम तुमच्या गटातील ज्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात त्याची तयारी करा. 

गटनिहाय उपक्रम -

गट क्र. 1 - इ. 1ली ते इ. 5वी - Click Here

गट क्र. 2 - इ. 6वी ते इ. 8वी - Click Here

गट क्र. 3 - इ. 9वी ते इ. 10वी - Click Here

गट क्र. 4 - प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक - Click Here

Step 2nd - निवडलेल्या कार्यक्रमाची तयारी केल्यानंतर त्या संबंधित कार्यक्रमाचा video / photo तयार करा. 

Step 3rd - स्वतःचे नाव टाकून कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ पुढील समाजमाध्यमांवर अपलोड करा. 

Facebook वर जा

Go to Facebook - Click Here

Twitter वर जा

Go to Twitter - Click Here

Instagram वर जा

Go to Instagram - Click Here

Join Telegram

Go to Telegram - Click Here

Step 4th - कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ अपलोड करताना पुढील हॅशटॅग वापरा. 

#Constitutionday2021 #Constitutionweek2021 #MyConstitutionMyPride 

Step 5th - 
तुमच्याकडील WhatsApp ग्रुप वर शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close