Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा | रांगोळी स्पर्धा | चित्रकला स्पर्धा, गट पहिला - इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणारा उपक्रम "माझे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाचे कार्यक्रम गट पहिला - इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी

कार्यक्रमाचे नाव

१. वक्तृत्व

२. रांगोळी

३. चित्रकला

विषय

१. भारतीय संविधान

२. माझ्या शाळेतील संविधान दिवस

तपशील

वक्तृत्व

दिलेल्या कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून समाजमाध्यमांवर अपलोड करणे.

रांगोळी / चित्रकला

दिलेल्या कोणत्याही विषयावर चित्र किंवा रांगोळी काढून चित्राचा किंवा रांगोळीचा फोटो काढून समाजमाध्यमांवर अपलोड करणे. 

कालावधी

२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१


फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर कसा अपलोड करावा? 

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 

Post a Comment

1 Comments

  1. संविधान प्रमाणपत्र फारच उत्तम

    ReplyDelete

close