Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रमांतर्गत फलक लेखन | डिजिटल पोस्टर निर्मिती, गट चौथा - प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणारा उपक्रम "माझे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाचे कार्यक्रम गट चौथा - प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक

कार्यक्रमाचे नाव

१. फलक लेखन

२. डिजिटल पोस्टर निर्मिती

विषय

1. भारतीय संविधान

२. भारतीय संविधान आणि शिक्षण

३. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या.

४. भारतीय संविधान, माझे विद्यार्थी आणि माझी भूमिका

तपशील

फलक लेखन आणि डिजिटल पोस्टर निर्मिती

दिलेल्या कोणत्याही विषयावर फ़लक लेखन करून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे किंवा डिजिटल पोस्टर समाजमाध्यमांवर अपलोड करणे.

कालावधी

२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१


फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर कसा अपलोड करावा? 

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments

close