"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर (Facebook, twitter, instagram) कसे अपलोड करावेत?
भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर कसे अपलोड करावेत?
Step 1st - सर्वप्रथम तुमच्या गटातील ज्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात त्याची तयारी करा.
गटनिहाय उपक्रम -
गट क्र. 1 - इ. 1ली ते इ. 5वी - Click Here
गट क्र. 2 - इ. 6वी ते इ. 8वी - Click Here
गट क्र. 3 - इ. 9वी ते इ. 10वी - Click Here
गट क्र. 4 - प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक - Click Here
Step 2nd - निवडलेल्या कार्यक्रमाची तयारी केल्यानंतर त्या संबंधित कार्यक्रमाचा video / photo तयार करा.
Facebook वर जा
Twitter वर जा
Instagram वर जा
Join Telegram
Step 4th - कार्यक्रमाचे फोटो / व्हिडिओ अपलोड करताना पुढील हॅशटॅग वापरा.




0 Comments