Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'युगपुरूष महात्मा गांधी' राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम 30 जानेवारी सकाळी 11.00 ते 1.00

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम - 'युगपुरूष महात्मा गांधी' 30 जानेवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00


महात्मा गांधीच्या आवडीच्या प्रार्थना व भजन mp3/PDF डाउनलोड करा. - Click Here

वेळ - ११.०० ते ११.०५

कार्यक्रम तपशील - कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख


वेळ - ११.०५ ते १२.००

कार्यक्रम तपशील - व्याख्यान - पद्मश्री कुमार केतकर


वेळ - १२.०० ते १२.४५

कार्यक्रम तपशील - 'प्रत्येक वळणावर भेटणारे महात्मा गांधी' व्याख्याते श्री. आशुतोष शिर्के


वेळ - १२.४५ ते १२.५५

कार्यक्रम तपशील- भजन

30 जानेवारी 2022 हुतात्मा दिनानिमित्त आयोजित करावयाचे सर्व कार्यक्रम पहा. - Click Here

वेळ - १२.५५ ते १.००

कार्यक्रम तपशील - समारोप

Link - https://youtu.be/eKc8s4rZei4

संपूर्ण कार्यक्रम live पहा. 

सकाळी 11.00 ते दु. 1.00

Live 👇


Share with your friends. 

Post a Comment

0 Comments

close