Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विज्ञान शाखेतील करिअर - १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांच्या वतीने इ. १२ वी विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. 

व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत इ. १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार शनिवार, दि. १२ फेब्रुवारी २०२२ you tube द्वारे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर विज्ञान शाखेतील करिअर मार्गदर्शन मा. श्री. श्रीकांत अरविंद सरडे डेप्युटी मॅनेजर, HCL TSS, पुणे यांच्या मार्फत दिले जाणार आहे. 

You tube live 👇


Share with your friend's. 

करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2021-2022 Career guidance 2021-2022 Time-Table

Post a Comment

0 Comments

close