TET Exam WhatsApp Group / Telegram Group / Facebook Group | शिक्षक पात्रता परीक्षा संपूर्ण माहिती
September 13, 2025
MAHA TET Exam 2025 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चेे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जाहीर केलेले आहे. www.mahatet.in वरील वेळापत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. TET Exam WhatsApp Group / Telegram Group / Facebook Group | शिक्षक पात्रता परीक्षा संपूर्ण माहिती
शिक्षक पात्रता परीक्षा TET Exam WhatsApp Group / Telegram Group
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) च्या तयारीसाठी WhatsApp Group तयार करण्यात आला आहे. सदर समूहांवर TET शिक्षक पात्रता परीक्षा विषयी माहिती देण्यात येईल. यामध्ये परीक्षेविषयक अपडेट, अभ्यासक्रम, video, सराव टेस्ट इ. माहिती दिली जाईल.
0 Comments