NEET Exam 2026 Registration Link - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट 2026 (NEET 2026) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, NEET (UG) परीक्षा रविवार, 03 मे 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. 08 फेब्रुवारी पासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
NEET UG Exam 2026 Update
- ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह 13 भाषांमधून देता येईल.
- ही परीक्षा पेन-पेपर पध्दतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- ही परीक्षा रविवार दि. 03 मे 2026 रोजी होईल.
- परीक्षेची वेळ 02:00pm ते 05:20pm
- परीक्षा केंद्र - प्रवेशपत्रावर दिले जाईल.
- नीट परीक्षा उत्तरपत्रिका NEET Exam answer key - announced later
- नीट परीक्षा 2025 निकाल दिनांक - 14 जून
NEET परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड कराल? Click Here
उमेदवार नीट यूजी 2026 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज nta.ac.in या एनटीएच्या संकेतस्थळामार्फत करायचे आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
NEET Exam 2026 अर्ज करण्यासाठी लिंक - Click Here
NEET Exam 2026 Registration Link - Click Here
How to apply NEET Exam see demo PDF?
NEET Exam 2026 माहिती पुस्तिका - Click Here
NEET Exam 2026 prospects - Click Here
Neet Exam 2026 - Online submission of application form duration - 08 February to 08 March 2025
उमेदवारांनी आपली पासपोर्ट आकाराची छायाचित्रं आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवरची ४ बाय ६ पोस्ट कार्ड साइडची रंगीत छायाचित्रं देखील काढून ठेवावीत. ही छायाचित्र ऑनलाइन अर्जात तसेच समुपदेशनाच्या वेळी आवश्यक असतील.
NEET Exam 2026 परीक्षेसाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. जे विद्यार्थी नीट यूजी 2026 परीक्षा देणार आहेत, त्यांनी पुढील संकेतस्थळांना नियमितपणे अद्ययावत माहितीसाठी भेट द्यावी.
https://nta.ac.in
https://ntaneet.nic.in
NEET Exam 2026 Time Line
NTA म्हणजे काय❓
मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), भारत सरकार (GOI) ने कार्यक्षम, पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची चाचणी आयोजित करण्यासाठी स्वतंत्र स्वायत्त आणि स्वावलंबी प्रीमियर चाचणी संस्था म्हणून राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ची स्थापना केली आहे. National Testing Agency भारतातील प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांची चाचणी परीक्षा घेते.
NEET परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड कराल? Click Here
NEET, JEE, MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा अखेरच्या दिवसांत कसा कराल अभ्यास? Click Here





0 Comments