Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नवोपक्रम अहवाल PDF - राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023 - 24 मधील विजेत्या स्पर्धकांचे नवोपक्रम अहवाल pdf डाउनलोड लिंक

SCERT, Maharashtra मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023-24 मध्ये पाच गटात एकूण 463 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. राज्यस्तरावरील नवोपक्रम स्पर्धेचा निकाल आज दि. 28/4/2024 रोजी online प्रसिद्ध करण्यात आला. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023 - 24 मधील विजेत्या स्पर्धकांचे नवोपक्रम अहवाल pdf डाउनलोड करा.


Innovation Report PDF - Innovation Report of Winners of State Level Innovation Competition 2023 - 24 pdf Download Link


नवोपक्रम अहवाल PDF - राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023 - 24 मधील गटनिहाय विजेत्या स्पर्धकांचे नवोपक्रम pdf डाउनलोड करा. 
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2023-24 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात आली होती.
१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/ सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक 
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित व्यक्ती व ग्रंथपाल गट
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

नवोपक्रम अहवाल PDF




राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022 - 23 मधील विजेत्या स्पर्धकांचे नवोपक्रम pdf डाउनलोड करा. 

प्राथमिक शिक्षक गट


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट


विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट


अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गट


पुर्व प्राथमिक गट

Post a Comment

0 Comments

close