१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा.
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र नव्हते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
महाराष्ट्र दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
Maharashtra Day Quiz
महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा - Click Here
Join WhatsApp Group
Share with your friends
0 Comments