Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत.

दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी देणेबाबत शासन परिपत्रक

आदिवासी विभागातील शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी 2 वर्षे मुदतवाढ


१) शासन निर्णय राजकीय व सेवा विभाग क्र.पी-१३-दोन-बी, दिनांक १६/०१/१९५८

२) सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.८९/जपुक (२९) दि.०७.०८.२०२४


वरील शासन निर्णयान्वये

१. विभागीय आयुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर/औरंगाबाद/पुणे/कोकण 

२. जिल्हाधिकारी,

नंदुरबार/नाशिक/धुळे/जळगाव/ठाणे/पालघर/रायगड/पुणे/नांदेड/हिंगोली/अमरावती/ नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/यवतमाळ/भंडारा

यांनी दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात स्थानिक सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा. 


याबाबत महाराष्ट्र शासन (गोविंद साबने) कक्ष अधिकारी, यांनी परिपत्रक जारी केले आहे. 


९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात स्थानिक सुट्टी देण्याबाबत परिपत्रक पहा. Download GR

Post a Comment

0 Comments

close