महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षा दिनांक 16 जून, २०२6 ते दिनांक 30 जून २०२6 व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक 16 जून, २०२6 ते 08 जुलै, २०२6 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दहावी बारावी फेर परीक्षा / पुरवणी परीक्षा / पुनर्परीक्षा निकाल 2026
10th, 12th Re-Exam Result Website Link
https://www.mahahsscboard.in/mr/result
1. SSC Result -
https://sscresult.mahahsscboard-result.in/ (Recommended)
https://www.mahahsscboard.in/mr/result (Recommended)
2. mahresult.nic.in ( Recommended)
३. HSC Result -
https://hscresult.mahahsscboard-result.in/ (Recommended)
https://www.mahahsscboard.in/mr/result (Recommended)
10वी, 12वी बोर्ड परीक्षा निकाल पाहण्यासाठी विविध लिंक्स /वेबसाइट्स
10th, 12th Re-Exam Result Main Website Link
https://www.mahahsscboard.in/mr/result
1. SSC Result -
https://sscresult.mahahsscboard-result.in/ (Recommended)
2. mahresult.nic.in ( Recommended)
३. HSC Result -
https://hscresult.mahahsscboard-result.in/ (Recommended)
4. www.mahahsscboard.in. (Recommended)
6. www.mahresult.nic.in
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
पुरवणी परीक्षा निकालाबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधी माहिती
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व अन्न माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळाबर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी दिनांक 15/०7/२०२6 ते दिनांक 24/०7/२०२6 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल.
३) जून-जुलै २०२6 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाच असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.



0 Comments