Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थी लाभाच्या योजना PDF (इयत्ता 1ली ते 12वी)

इ.1ली ते इ. 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन विविध विद्यार्थी लाभाच्या योजना राबवित आहे. अशा विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती जाणून घेऊया.



1. उपस्थिती भत्ता

इ . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली


मोफत गणवेश योजना

इ . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली


मोफत लेखन साहित्य

इ. १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली


शालेय पोषण आहार

इ . १ली ते ५ वी

इ . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज


राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना

इ . ६वी ते ८ वी

इ . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज


मोफत पाठ्यपुस्तके

इ . १ली ते ८ वी

इ. १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी


मोफत गणवेश योजना

इ . १ली ते ८ वी

सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले


सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

इ . ५वी ते ७वी

SC,VJNT,SBC संवर्गातील मुली


सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

इ . ८वी ते १० वी

SC संवर्गातील मुली


10 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

इ. ५वी ते १० वी

SC,VJNT.SBC मुले व मुली


11 परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )

इ. १० वी

SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली


12 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

इ. १ली ते १० वी

१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .


13 अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

इ १ली ते १० वी

४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग


14 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

इ.११वी

एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली


15 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

इ.१०वी व १२ वी

१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली


16 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

इ.५ वी ते ७ वी

मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली


17 मोफत गणवेश योजना

इ.१ली ते ४ थी

मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )


18 PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

इ. १ली ते १० वी

मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही


19 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

इ . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी

१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .


विद्यार्थी लाभाच्या योजनांचा QR code - Click Here

वरील सर्व योजनांच्या माहितीसाठी PDF डाउनलोड करा. Click Here


Post a Comment

0 Comments

close