Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिंद द चादर उपक्रम "Hind -d-chadar activities" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन

हिंद द चादर उपक्रम "Hind -d-chadar activities" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 


हिंद द चादर उपक्रम "Hind -d-chadar activities" इ. 1ली ते 8वी


हिंद द चादर उपक्रम इ. 1ली ते 4थी

सोमवार दि.16/०२/२०२६
गोष्टी सांगणे - एकता, मैत्री, प्रेम यांवरील लघुकथा व संतांच्या गोष्टी. श्री गुरु तेग बहादूर

मंगळवार दि.17/०२/२०२६
चित्रकला उपक्रम 'आपण सारे एक आहोत' या विषयावर चित्रकला व रंगभरण.

बुधवार दि. १८/०२/२०२६
देशभक्तीपर गीते - साधी व प्रेरणादायी गीते शिकवणे. गायन करणे

शुक्रवार दि.२०/०२/२०२६
चांगल्या सवयींची शपथ - स्वच्छता, आदर व प्रेमभाव जपण्याची शपथ.

शनिवार दि. २१/०२/२०२६
श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविणे



हिंद द चादर उपक्रम इ. 5वी ते 8वी

सोमवार दि.16/०२/२०२६
निबंध स्पर्धा – भारतीय संस्कृती व सर्वधर्म समभाव विषय.

मंगळवार दि.17/०२/२०२६
वक्तृत्व स्पर्धा – महान व्यक्तींच्या विचारांवर आधारित भाषण / श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या مم

बुधवार दि.18/०२/२०२६
भित्तीपत्रक निर्मिती - राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक विविधता.

शुक्रवार दि.20/०२/२०२६
लघुनाट्य / एकांकिका - एकतेचा संदेश देणारे सादरीकरण.

शनिवार दि.21/०२/२०२६
श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविणे

सोमवार दि.23/०२/२०२६
सामाजिक उपक्रम - वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना मदत.

मंगळवार दि.26/०२/२०२६
प्रश्नमंजुषा स्पर्धा गुरु तेग बहादूर साहेब यांच्या वरील प्रश्न

बुधवार दि.25/०२/२०२६
चित्रकला / पोस्टर स्पर्धा सर्व धर्म समभाव

गुरुवार दि.24/०२/२०२६
समूहचर्चा – 'एकतेत शक्ती' या विषयावर चर्चा.

Post a Comment

0 Comments

close