*CCRT प्रशिक्षणाबाबत नामांकन*
CCRT नवी दिल्ली यांच्या मार्फत माहे ऑगस्ट २०१८ मध्ये होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शासकीय/ शासकीय अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या व यापूर्वी सदर प्रशिक्षण न केलेल्या शिक्षकांनी नामांकनासाठी सदर फॉर्म भरावा.
👉Email address Required
👉आपले पूर्ण नाव
(श्री./श्रीम. पहिले नाव, मधले नाव, आडनाव या स्वरुपात भरावे)
👉आपली जन्मतारीख
( सद्यस्थितीत आपले वय ५२ वर्षापेक्षा जास्त नसावे अन्यथा आपले नामंकन रद्द करण्यात येईल)
👉आपला मोबाइल क्रमांक
👉आपल्या शाळेचे नाव
(आपली शाळा शासकीय अथवा शासकीय अनुदानितच असावी)
👉आपल्या शाळेचा UDISE क्रमांक
👉तालुका
👉जिल्हा
👉आपल्या शाळेचा ई-मेल आय.डी.
👉आपली प्रथम नेमणुकीची दिनांक
👉आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव व मोबाइल क्रमांक
👉आपण शिकवीत असलेली इयत्ता
👉आपण शिकवीत असलेले विषय
*आपण CCRT प्रशिक्षणासाठी कोठे जाऊ इच्छिता*
1⃣दिनांक १ ते १६ ऑगस्ट २०१८, उदयपुर, राजस्थान (Workshop on “Role of Puppetry in Education” Only Govt./Govt. aided school teachers teaching classes I to V can apply)
2⃣दिनांक ६ ते १६ ऑगस्ट २०१८, द्वारका, नवी दिल्ली (Workshop on “Role of Schools in Conservation of the Natural and Cultural Heritage” Only Govt./Govt. aided school teachers teaching classes VI to XII can apply)
3⃣दिनांक ७ ते १८ ऑगस्ट २०१८, माधापूर, हैद्राबाद (Workshop on “Integrating Craft Skills in School Education” Only Govt./Govt. aided school teachers teaching classes I to x and subjects like Craft/Drawing/Painting/Arts/SUPW/WE can apply)
4⃣दिनांक १३ ते ३० ऑगस्ट २०१८, गुवाहाटी, आसाम (Workshop on “Role of Puppetry in Education” Only Govt./Govt. aided school teachers teaching classes I to V can apply)
5⃣दिनांक २९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०१८, द्वारका, नवी दिल्ली (Workshop on Orientation Course for (In-Service Teachers)Govt./Govt. aided school teachers teaching classes 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th and 12th and subjects like Language, History, Geography, Civics, Mathematics, Science, Economics, Commerce, Fine Arts & Music, can apply)
https://goo.gl/forms/HWdSSy4PDU8jUA4h1


0 Comments