वाद व संवाद यात फार थोडा फरक असतो,वाद कोण योग्य हे शोधण्यासाठी असतो,तर संवाद काय योग्य हे शोधण्यासाठी. 🌷🌷🌷
सहनशीलता' आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही,तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. 🌷🌷🌷
0 Comments