Scholarship Exam Study शिष्यवृत्ती परीक्षा Blog
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी संदर्भातील परिपूर्ण माहितीसाठी आम्ही एक website नुकतीच तयार केलेली आहे. तुम्ही अवश्य पहा. https://www.scholarshipexamstudy.com
या वेबसाईटवर तुम्हाला घटक निहाय सर्व डाटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये घटक निहाय टेस्ट, घटक निहाय व्हिडिओ, घटक निहाय नोट्स, घटक निहाय PDF. तसेच 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका, नमूना प्रश्नपत्रिका, शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम, वेळापत्रक, नियोजन, या सर्व बाबींची सविस्तर माहिती या वेबसाईटवर आपणास पहावयास मिळेल.
शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच नवोदय परीक्षा, NMMS परीक्षा, NTSE परीक्षा, RIMC परीक्षा या सर्व परीक्षांच्या माहिती मिळेल.
शिष्यवृत्ती परीक्षेस अर्ज कसा करावा? अर्ज करण्यासाठी लिंक, निकाल कोठे पहावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुढील वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0 Comments