सद्या कोरोना महामारीमुळे सर्व जग बंदिस्त झाले आहे. त्याचा सर्वात जास्त परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवणे पालकांसाठी कठिण काम ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांना चित्र काढण्यास सांगू शकतो.
कोरोना जनजागृती चे चित्र कसे काढावे?
पुढील लिंक वरुन कोरोना जनजागृती चित्र काढण्यासंदर्भात Step by Step मार्गदर्शन केले आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही कोरोना जनजागृती चित्र सहज काढू शकाल.
*कोरोना जनजागृती चित्र कसे काढावे*
म. गांधी जयंती निमित्त खूप मुले मराठीतून भाषण करत असतात. इंग्रजी मध्ये सुद्धा अतिशय सोपे आणि दर्जेदार भाषण करता येते. पुढील लिंक वरुन म. गांधी यांच्याविषयी अतिशय छान भाषण करु शकता. त्यासाठी पुढील लिंक वरुन नमुना भाषण पहा.
*म.गांधी जयंती इंग्रजी भाषण*
मराठी मुले अभ्यासात कमी पडु नये. त्यांना JEE Advanced परीक्षेची माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा.
*JEE Advanced all information*
*How to Download NEET Question Papers*
*Most popular Video's*


0 Comments