Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 | महिला दिन सप्ताह निमित्ताने राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन

World women's Day आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने scert pune तर्फे राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

जागतिक महिला दिन निमित्त महिला दिन सप्ताह | 8 मार्च ते 12 मार्च | राबविणे बाबत शासन निर्णय - Click Here

किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन सत्र, अनुभव कथन, घोषवाक्य, वक्तृत्व, सन्मान मातेचा, काव्यवाचन, चित्रकला, रांगोळी या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व scert संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे. 

सदर उपक्रमांतर्गत तयार केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया ( Facebook, you tube, Instagram, twitter) यावर #womensdaymh2021 या हॅशटॅग सह अपलोड करावेत. 

महिला शिक्षण दिन कधी साजरा करतात? पहा

Most Useful
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide साठी येथे टच करा. 


महिलांविषयीचे कायदे - ॲड.अस्मिता वाचासुंदर  
live session 👇





आंतरराष्ट्रीय महिला दिन राज्यस्तरीय नियोजन Online

कार्यक्रम वेळ - सकाळी ११ ते १२

दिनांक कार्यक्रम लिंक कार्यक्रमाचे स्वरुप
८ मार्च माझ्या कर्तृत्वाच्या दिशा Click Here शिक्षणमंत्री यांची मुलाखत/कर्तृत्ववान महिलांचा सन्मान/महिला दिन विशेष जीवन शिक्षण अंक प्रकाशन
९ मार्च समुपदेशकाच्या दृष्टीकोनातून Click Here डॉ.नेहा वाघ
१० मार्च मुला-मुलींची सुरक्षितता Click Here पल्लवी बर्गे,पोलीस अधिक्षक
११ मार्च महिलाविषयीचे कायदे Click Here ॲड. अस्मिता वाचासुंदर
१२ मार्च सहकार्यातून सामाजिक बांधिलकीकडे wait for available डॉ.रविंद्र कोल्हे,डॉ.स्मिता कोल्हे

share it

Post a Comment

0 Comments

close