Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी आता Telegram App वर.. आजची टेस्ट सोडवा.

इ. ५वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करण्यासाठी दररोज सायंकाळी 8.00 वा शिष्यवृत्ती सराव चाचणी आता Telegram App वर घेण्यात येणार आहे. 


इ .5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या 2020,2019,2018,2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी टच करा. 

शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा - बुध्दिमत्ता साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा - गणित साठी लिंक Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी साठी लिंक Click Here

दररोजची ऑनलाईन टेस्ट / चाचणी, वेळ - 8.00 pm

💦 चाचणी सोडविण्यासाठी Telegram App डाउनलोड करुन पुढील लिंक ला टच करा. 

https://t.me/shaleyshikshan


Download Telegram App - Click Here


टेस्ट कशी सोडवाल❓ 1 मिनिटाचा video पहा.

https://youtu.be/-1cXLNLDlJY


💥 इयत्ता 5वी मध्ये नवीन दाखल होणारे व आता शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा.🙋‍♀️

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी शालेय शिक्षण नावाचा Telegram Channel तयार करण्यात आला असून सदर चॅनेलवर दररोज सायंकाळी एक सराव चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या विषयावर सराव चाचणी घेतली जाते. या शिष्यवृत्ती सराव चाचणी चा मुलांच्या सरावासाठी निश्चितच चांगला फायदा होणार आहे. आपल्या मुलांच्या चांगल्या सरावासाठी Telegram App डाउनलोड करा. आणि पुढील लिंक वरुन आमच्या शालेय शिक्षण या telegram channel ला अवश्य जॉईन व्हा. 

Channel Link

https://t.me/shaleyshikshan


Post a Comment

1 Comments

  1. 3ri sathi scholarship kinva spardha pariksha aahet ka?

    ReplyDelete

close