Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कविता - रानवेडी, इयत्ता तिसरी, स्वाध्याय व ऑनलाईन टेस्ट, कविता गायन व्हिडिओ

कविता - रानवेडी, इयत्ता तिसरी, स्वाध्याय व ऑनलाईन टेस्ट, कविता गायन व्हिडिओ. 

या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिणे. एका वाक्यात उत्तरे लिहिणे. व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 

वासाची किंमत स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

पडघमवरती टिपरी पडली स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट

आम्ही बातमी वाचतो स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट


रानवेडी कविता गायन

कवितेचे चित्ररुप शुटिंग व संगीतबद्ध कविता गायन. सतत ऐकावे पहावे असे वाटणारा व्हिडिओ अवश्य पहा. 👇


टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

कविता - रानवेडी Online Test 👇

Loading....... 





आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

Post a Comment

0 Comments

close