Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक व you tube link

Online Orientation Programme for shaala siddhi. शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत  करण्यात आले आहे. 

निपा, नवी दिल्ली यांनी शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orentation Programme या वेबिनारचे आयोजन प्रत्येक राज्यांनी करणेबाबत कळविले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी दि. २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.

शाळासिद्धी - शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2021-22 संपूर्ण माहिती. नमूना कोरे फॉर्म ३ व प्रश्ननिहाय गुणदान कसे कराल ❓ action plan पहा.

शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार बाबत संपूर्ण माहिती व परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार नोंदणी / रजिस्ट्रेशन लिंक 

शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. पुढील फॉर्म भरुन नोंदणी करा. 


SCERT आयोजित शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन सत्र मार्गदर्शक video पहा. 

शाळा सिद्धी वेब पोर्टल - Click Here

ऑनलाईन वेबिनार करिता shastasiddhi.niepa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय पोर्टल पर उपलब्ध पुस्तिकांचे वाचन करावे.


शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार You Tube link

Online Orientation Programme for shaala siddhi.  Live ... 

https://youtu.be/h_gM3pnOzHc


Share with your friends  

Post a Comment

0 Comments

close