Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्र School Achievement Self-Assessment Guidance Session arrenged by mscert pune

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्र 
School Achievement Self-Assessment Guidance Session 

सदर वेबिनार करिता आपले अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी वर्ग, मुख्याध्यापक , शिक्षक तथा शाळासिद्धी निर्धारक यांनी खालील लिंकवर *सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करुन खालील उपलब्ध दुसऱ्या लिंकवर उपस्थित राहणेकरिता* आपल्या स्तरावरुन आदेशीत करावे.


Most Useful
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल?  Step by Step Guide  तसेच स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी येथे टच करा. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्र या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण 25 मार्च गुरुवार रोजी दुपारी 2.00 वाजता घेण्यात येईल. 

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्र येथे पहा. 👇



Mscert pune you tube link 


Post a Comment

1 Comments

close