Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणित कोडी / गणितीय कोडी / कूटप्रश्न

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणिती कोडी / कूटप्रश्न पाहूया. 

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.




राष्ट्रीय गणित दिवस 2021 हा गणितोत्सव म्हणून यावर्षी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त गणितामध्ये रंजकता निर्माण करणारी गणिती कोडी / कूटप्रश्न पाहूया. 








Post a Comment

0 Comments

close