Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

करिअर मार्गदर्शन - अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन | scert पुणे आयोजित इ. 9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन ऑनलाईन सत्र - अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन

करिअर मार्गदर्शन,समुपदेशन व महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? याबाबत वेबिनार चे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

करिअर मार्गदर्शन 2021-2022 Career guidance 2021-2022 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था आयोजित इ.9 वी ते इ.12 वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

करिअर मार्गदर्शन - अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन

28 जानेवारी 2022

Live stream 👇



ताणतणावाचे व्यवस्थापन - इ. 10वी व इ. 12वी तील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे सन 2020-21

1) धैर्य आणि आत्मविश्वासाचा विकास कसा करावा Click Here

2) शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासात स्वारस्य कसे आणावे?, नित्यक्रम - Click Here

3) ताणतणावाचे नियमन - तणावाचे विज्ञान जाणून घेता येईल, तसेच इच्छाशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपाय - Click Here




करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2021-2022 Career guidance 2021-2022 Time-Table




करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2021-2022

दिनांक विषय वेळ लिंक
14 जानेवारी 2022 भावी करियरच्या दिशा Click Here दुपारी 3.00 ते 4.00 Join Webinar Click
21 जानेवारी 2022 शालेय विषय व करिअर निवड Click Here दुपारी 3.00 ते 4.00 Join Webinar Click
28 जानेवारी 2022 अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन दुपारी 3.00 ते 4.00 Join Webinar Click
4 फेब्रुवारी 2022 परीक्षेला सामोरे जाताना दुपारी 3.00 ते 4.00 Join Webinar Click
11 फेब्रुवारी 2022 महाकरिअर पोर्टल Click Here दुपारी 3.00 ते 4.00 Join Webinar Click

  

Post a Comment

0 Comments

close