करिअर मार्गदर्शन,समुपदेशन व महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? याबाबत वेबिनार चे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दहावी/बारावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -
महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती.
करिअर मार्गदर्शन 2021-2022 Career guidance 2021-2022 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था आयोजित इ.9 वी ते इ.12 वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
करिअर मार्गदर्शन - भावी करिअर च्या दिशा
Live stream 👇
करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2021-2022 Career guidance 2021-2022 Time-Table
प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
करिअर मार्गदर्शन वेळापत्रक 2021-2022
दिनांक | विषय | वेळ | लिंक |
---|---|---|---|
14 जानेवारी 2022 | भावी करियरच्या दिशा Click Here | दुपारी 3.00 ते 4.00 | Join Webinar Click |
21 जानेवारी 2022 | शालेय विषय व करिअर निवड Click Here | दुपारी 3.00 ते 4.00 | Join Webinar Click |
28 जानेवारी 2022 | अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन | दुपारी 3.00 ते 4.00 | Join Webinar Click |
4 फेब्रुवारी 2022 | परीक्षेला सामोरे जाताना | दुपारी 3.00 ते 4.00 | Join Webinar Click |
11 फेब्रुवारी 2022 | महाकरिअर पोर्टल Click Here | दुपारी 3.00 ते 4.00 | Join Webinar Click |
0 Comments