करिअर मार्गदर्शन,समुपदेशन व महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? महाकरिअर पोर्टल जाणीव जागृती याबाबत वेबिनार चे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी हे वेबिनार अवश्य पहावे. तसेच सर्व शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी हे प्रशिक्षण अवश पहावे.
प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
करिअर मार्गदर्शन व महाकरिअर पोर्टल जाणीव जागृती
प्रशिक्षण दिनांक - 11 फेब्रुवारी 2022
वेळ - दुपारी 3.00 ते 4.00 वाजता
शाळासिद्धी - शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2020-21 संपूर्ण माहिती. नमूना कोरे फॉर्म ३ व प्रश्ननिहाय गुणदान कसे कराल ❓ action plan पहा.
प्रशिक्षण दिनांक - 07 एप्रिल 2021
वेळ - सकाळी 11.00 वाजता.
करिअर मार्गदर्शन व महाकरिअर पोर्टल कसे वापरावे?
See live Here. 👇
Share with your friends
0 Comments