Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संवाद कार्यक्रम - मा. शिक्षणमंत्री यांचा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद

मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रमास आयोजित करण्यात आलेला आहे. 

Live on you tube link





दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2022 संदर्भात नियंत्रण कक्ष व helpline सुविधा

बारावी बोर्ड परीक्षा 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करा. - Click Here

मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्याशी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी ४.३० वा. ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मा. विशाल सोळंकी, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत. सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी खालील लिंकवर अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून सदरच्या संवाद कार्यक्रमासाठी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.

नावनोंदणी केलेनंतरच संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच संबंधितांची उपस्थितीची नोंद घेतली जाणार आहे. सदर नाव नोंदणी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाशी संलग्नित सर्व इ.१० वी व इ. १२ वीस अध्यापन करणाऱ्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक / प्राचार्य यांना सदरच्या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे. 

Live on you tube link

https://youtu.be/WHLObXfyxN4

नावनोंदणी लिंक

https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944

नाव नोंदणी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.



animated-welcome-image-0078

Post a Comment

0 Comments

close