केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या निकषामध्ये 90 ते 100 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना हिरवा रंग, पाच श्रेणी आणि अत्युत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. SCERT आयोजित Webinar | स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेचे निकष व प्रक्रिया पहा.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 रजिस्ट्रेशन साठी येथे टच करा. Click Here
स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत
- भारत सरकारने दि. 2 ऑक्टोबर, 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केलेला आहे.
- स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल.
- पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर ४६, राज्य पातळीवर २६ व जिल्हा पातळीवर ३८ शाळांची निवड करण्यात येणार आहे.
- सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे.
- स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा उपघटकांसाठी ५९ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत व त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून श्रेणी देण्यात येणार आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 स्तरनिहाय वेळापत्रक - Click Here
SCERT Webinar | स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेचे निकष व प्रक्रिया बाबत वेबिनार पहा.
See webinar Here 👇
Share with your friends


0 Comments