Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिकू आनंदे 12 मार्च | Learn with fun - 12th March | भाग 36वा | लेझीम, नृत्य, गीतगायन, उत्पादक उपक्रम

शिकू आनंदे Learn with fun - 12 मार्च | भाग 36वा - लेझीम, नृत्य, गीतगायन, उत्पादक उपक्रम. 


इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे "(Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करणेत आलेला आहे.

सदर शिकू आनंदे Learn with Fun हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुलांसाठी दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आलेला आहे.






शिकू आनंदे Learn with fun - 12 मार्च

लेझीम, नृत्य, गीतगायन, उत्पादक उपक्रम 

इयत्ता 1 ते 5
You tube Link 

https://youtu.be/U7aHqeKht_4

Live पहा 👇



शिकू आनंदे Learn with fun - 12 मार्च

लेझीम, नृत्य, गीतगायन, उत्पादक उपक्रम 

इयत्ता 6 ते 8 
You tube link 

https://youtu.be/_s5v45Lt1QM

Live पहा 👇


आपल्या मित्रांना शेअर करा. 

आतापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे टच करा. 


शिकू आनंदे Learn With Fun या उपक्रमाचा उद्देश

1) मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, 

2) घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, 

3) मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात, 

4) कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत. 

हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.  




Post a Comment

0 Comments

close