Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा नववा | Mata Palak Gat Idea Video Week Ninth

'निपुण भारत अभियानांतर्गत' इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना 'मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान' अंतर्गत कौशल्य प्राप्त होण्यासाठी माता पालक गट आयडिया व्हिडिओ माध्यमनिहाय पहा. 

सर्व लिडर मातांना नमस्कार

आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली आहे. याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सुचविले आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्यांचा त्यांना खूप फायदा होईल. यासाठी या व्हिडिओत दाखवलेल्या सर्व क्रिया / कृती घरी आपल्या मुलांबरोबर सर्व माता-पालकांनी घेणे अपेक्षित आहे.



माता पालक गट आयडिया व्हिडिओ सर्व आठवडे - Click Here


माता पालक गट आयडिया व्हिडिओ आठवडा नववा

आठवड नववा व्हिडिओ लिंक
मराठी Click Here
हिंदी Click Here
इंग्रजी Click Here
उर्दू Click Here

सर्व माता पालक यांना सदर व्हिडिओ शेअर करावेत. 

Post a Comment

0 Comments

close