Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

GPF Slip on Shalarth Portal | भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी आता मिळणार शालार्थ वेबसाईटवर

भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्ययावत करून GPF Slip शालार्थ प्रणालीद्वारे तयार करून वितरित करण्यात येणार आहे. GPF Slip (भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी)



प्रत्येक महिण्याची सॅलरी स्लिप शालार्थ मधून कशी डाउनलोड करावी? PDF मध्ये आणि स्वतःच्या मोबाईल वरुन. अवश्य पहा- Click Here


शालार्थ प्रणाली लॉगिन वेबसाईट 

https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp



01 एप्रिल 2021 पासून भविष्य निर्वाह निधी शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करण्यात येणार आहे. दि. ०१.०४.२०२१ रोजीचा Opening Balance शालार्थ प्रणालीत नोंद करून, त्यानंतरच्या नोंदी दि. ३०.०९.२०२६ पर्यंत अद्ययावत करायच्या होत्या.


दि. ०८.०९.२०२६ रोजी आढावा घेतला असता काम अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचे दिसून आले.

पुढील जिल्ह्यांतील वेतन पथकांनी विशेष लक्ष द्यावे: जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, सोलापूर, यवतमाळ, रायगड, मुंबई, पुणे, बीड आणि ठाणे.

वरील वेतन पथकांनी सदरील काम दि. २५.०९.२०२६ पर्यंत पूर्ण करावे.

दि. २५.०९.२०२६ नंतर उर्वरित काम संचालनालय स्तरावर उपस्थित राहून पूर्ण करावे लागेल, याची नोंद घ्यावी.


शिक्षणाधिकारी व अधिक्षक (वेतन पथक) यांनी दि. ०१.१०.२०२६ नंतर जी.पी.एफ. परतावा / नापरतावा व अंतिम अदायगी तसेच नियमित व परतावा वजावट ही कार्यवाही शालार्थ प्रणालीमार्फत होईल याची दक्षता घ्यावी.

या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना (SOP) शालार्थ प्रणालीवर देण्यात याव्यात.


Post a Comment

0 Comments

close