Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MHT-CET Exam 2025 admit card Download PDF (PCM & PCB Group) | MHT-CET परीक्षा प्रवेशपत्र pdf डाउनलोड करा.

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- 2025 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठीची प्रवेशपत्र डाउनलोड करिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 



MHT-CET 2025 नोटिफिकेशन डाउनलोड करा. - Click Here

MHT-CET संदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना


राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-2025 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

Join WhatsApp group

https://chat.whatsapp.com/LmO2x3FlXk07TIBvkhuVQl


State Common Entrance Test Cell, MHT CET 2025 Admit Card Available for download

MHT-CET 2025 प्रवेशपत्र (PCB / PCM) उपलब्ध



MHT-CET Exam schedule for PCB Group
PCB Group:
9-April, 11-April, 12-April, 13-April, 15- April, 16-April, 17-April 2025







MHT-CET Exam schedule for PCM Group

PCM Group: 19-April, 20-April, 21-April, 22-April, 23- April, 25-April, 26-April, 27-April 2025



MHT-CET 2025 Examination schedule






ज्या उमेदवारांनी एम एच टी सीईटी परीक्षेसाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांना आपला अर्ज क्रमांक व जन्मतारीख आणि सेक्युरिटी पिन टाकून आपण आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता. 



Post a Comment

0 Comments

close