Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्र प्रमुख यांना सेवानिवृत्तीच्या वेळी संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत.

केंद्र प्रमुख यांना सेवानिवृत्तीच्या वेळी संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत शासन परिपत्रक

केंद्रप्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीतील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्जित रजा अनुज्ञेय करुन सदर अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबतच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील केंद्रपमुखांची मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील तसेच कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांचा नियुक्ती दिनांक व सेवानिवृत्ती दिनांकाचा तपशील शासनास सादर करावा.

केंद्रप्रमुख यांना अर्जित रजा रोखीकरण चा लाभ उपलब्ध करुन देणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा - Click Here

तसेच सन २०२२ पासून सदर केंद्रप्रमुखांना अर्जित रजा व सदर अर्जित रजेचे रोखीकरण द्यावयाचे झाल्यास त्यासाठी लागणारा अंदाजित आर्थिक भार किती येईल, याचाही तपशील शासनास est14- rdd@mah.gov.in या ई-मेल वर तात्काळ सादर करावा, ही विनंती.


सर्व प्रकारच्या रजेचे प्रकार व रजा नियमावली PDF डाउनलोड करा.  - Click Here


अर्जित रजा रोखीकरण सर्व शासन निर्णय - Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

1 Comments

  1. For kendr प्रमुखांसाprhich aahe ka ha niyam

    ReplyDelete

close