MSBCC Survey - मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्ग सर्वेक्षण | सर्वेक्षण प्रश्नावली | सर्वेक्षण ॲप msbcc app apk | msbcc app installation process | GIPE app
मागासवर्ग आयोगातर्फे मराठा व बिगर मराठा खुला गट प्रवर्ग सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या. अचूक, कालबद्धपणे काम करा, चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवा - असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.
मराठा सर्वेक्षण प्रश्नावली - मराठा व बिगर मराठा खुला गट प्रवर्ग सर्वेक्षण प्रश्नावली PDF डाउनलोड करा. - Click Here
मराठा व बिगर मराठा खुला गटाचे सर्वेक्षण करताना त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
मराठा सर्वेक्षण ॲप msbcc app - मराठा व बिगर मराठा खुला गट सर्वेक्षण ॲप डाउनलोड करा - Click Here
MSBCC survey New app apk (latest version v1.0.3) download link - Click Here
MSBCC Survey मराठा सर्वेक्षण बाबतची संपूर्ण माहिती व माहिती अपलोड करण्यासंबंधी PPT डाउनलोड करा. - Click Here
MSBCC Survey application installation process step by step Guide - Click Here
मराठा सर्वेक्षण / प्रशिक्षण कालावधी - मराठा व बिगर मराठा खुला गट सर्वेक्षण कालावधी / वेळापत्रक - Click Here
वेळापत्रकानुसार प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये प्रत्येकी ७५ प्रगणक व त्यांचे सुपरवायझर बोलावून प्रशिक्षण देण्यात यावे. सदर सर्वेक्षणाचे काम दि. २३/०१/२०२४ ते दि.३१/०१/२०२४ या कालावधीत पूर्ण करावे.
0 Comments