Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MSBCC survey technical errors - मराठा आरक्षण सर्व्हे अँप वापरताना येणारे तांत्रिक त्रुटी संदेश, त्याचा अर्थ आणि उपाय | MSBCC survey - Technical error messages, its meaning and solutions

MSBCC survey - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मराठा आरक्षण सर्व्हे अँप वापरताना येणारे तांत्रिक त्रुटी संदेश, त्याचा अर्थ आणि उपाय

MSBCC survey - Technical error messages while using Maratha reservation survey app, its meaning and solutions



मराठा सर्वेक्षण प्रश्नावली - मराठा व बिगर मराठा खुला गट प्रवर्ग सर्वेक्षण प्रश्नावली PDF डाउनलोड करा. - Click Here

MSBCC survey - Technical errors, Meaning and it's Solutions PDF

मराठा आरक्षण सर्व्हे अँप वापरताना येणारे तांत्रिक त्रुटी संदेश, त्याचा अर्थ आणि उपाय PDF


You have to wait 30 seconds.

Generating Download Link...



1. Enumerator does not exist
प्रगणक यांचा मोबाईल क्रमांक रजिस्टर नाही.
उपाय - प्रगणक यांनी पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधावा. पर्यवेक्षक यांनी तालुका नोडल अधिकारी यांना मोबाईल रजिस्टर बाबत कळवावे.

2. Http failur response for (unknown url): unknown error 0
OTP जनरेट झाला नाही
उपाय - दिलेल्या कॉल सेन्टर नंबरवर संपर्क साधून तसे निदर्शनास आणून द्या. 

3. District: XYZ
Taluka: ABC
Village/Ward:
व्हिलेज किंवा वॉर्ड हा अँप मध्ये नाही
उपाय - दिलेल्या कॉल सेन्टर नंबरवर संपर्क साधून तसे निदर्शनास आणून द्या

4. Device battery percentage is less than 25% closing application
मोबाईल चार्जिंग २५% पेक्षा कमी आहे.
उपाय - मोबाईल चार्ज करणे आवश्यक आहे. चार्ज झाल्यानंतर अँप चा वापर करावा.


5. latitude, longitude & Altitude दिसत नसल्यास व त्यासमोर Get Values संदेश दिसत असल्यास
आपल्या मोबाईलचे लोकेशन अक्षांश, रेखांश डेटा मिळवू शकत नाही
उपाय - १) स्क्रीन वरील Get values वर क्लिक करा. तरीही लोकेशन दाखवत नसल्यास २) मोबाईल मधिल सेटिंग मध्ये लोकेशन सेवा चालु करा. तरीही दाखवत नसल्यास ३) मोबाईल Flight mode वर टाकून व पुन्हा चाल करा.

6. App says. Please check validation message & enter proper data

अनिवार्य असलेले सर्व प्रश्न मध्ये माहिती भरलेली नाही. योग्य डाटा भरलेला नाही. (एखाद्या प्रश्नाचे उत्तर भरावयाचे राहिल्यास)

उपाय - सर्व प्रश्न पुन्हा तपासणी करावी. सर्व प्रश्नाची उत्तरे योग्य स्वरुपात लिहली आहेत का तपासावे. सर्व प्रश्नाची उत्तरे एंटर केल्यावरच पुढे जाता येईल.


7. App says. Do you want to save this module answers? माहिती साठवा करताना तुम्ही माहिती साठविण्यासाठी सहमत आहात का?
 उपाय - जर सर्व डाटा योग्य स्वरुपात भरला असेल व तुम्हाला ती माहिती जतन करावयाची असेल तर सहमत (AGREE) बटण क्लिक करा. माहिती मध्ये बदल असल्यास करावयाचा असहमत (DISAGREE) क्लिक करा.

8. App says....You are in reserve category survey is completed. thank you सदर कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असुन त्या कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 
उपाय - सबंधित कुटुंब आरक्षित प्रवर्गातील आहे. त्या कुटुंबाचा सर्वेक्षण पूर्ण झाले असुन पुढील कुटुंबाकडे सर्वेक्षणासाठी जावे.

9. App says. This module is depenent on bellow questions 1) module No: module C-Group No: Group C1->Que No:38 सर्वेक्षण करताना क्रमाने क्रमाने करणे आवश्यक आहे. मागील सर्वेक्षण पूर्ण न करता पुढील सर्वेक्षण मोड्युल निवडण्याचा प्रयत्न केल्यास मागील कोणते मोड्यूल भरणे बाकी आहे त्याचा तपशिल दाखविला जातो. 
उपाय - सर्वेक्षणातील भाग १) मूलभूत माहिती २) कुटुंबाचे प्रश्न, ३) आधिक स्थिती ४) कुटुंबाची सामाजिक माहिती ५) कुटुंबाचे आरोग्य हि सर्व मॉड्युल क्रमाने भरणे आवश्यक आहे.

10. App says.... Please attempt all modules सर्व मोड्युल माहिती न भरता submit survey म्हणजेच सर्वेक्षण साठवा करण्याची प्रयत्न केल्यास येतो.

उपाय - सर्वेक्षणातील भाग १) मूलभूत माहिती २) कुटुंबाचे प्रश्न, ३) आधिक स्थिती ४) कुटुंबाची सामाजिक माहिती ५) कुटुंबाचे आरोग्य या सर्व मोड्युलची माहिती भरणे

11. Please specify other text प्रश्नाचे उत्तर लिहिताना "इतर" हा इतर पर्याय निवडलेला आहे.

उपाय - पर्याय खाली चौकोनात आपल्याला उत्तर टाईप करणे आवश्यक आहे. सर्व उत्तरे इंग्लिश भाषेत लिहा

12. App says. There is no pending file for sync आपण केलेले सर्वेक्षण अंतिम सर्वर वर अपलोड झाले कि नाही तपासणी करताना येतो. ऑफलाईन (इंटरनेट नसताना) केलेला सर्व अपलोड करून Un sync | files शुन्य आहे.

उपाय - आपण केलेला सर्वेच्या सर्व फाईल अंतिम सर्वर वर व्यवस्थित अपलोड झालेल्या आहेत. प्रलंबित नाहीत.

13. App says. Maximum upload time reached! फॉर्म्स सर्व्हरला लोड होण्यास वेळ लागत आहे.

उपाय - सर्व्हर स्लो आहे. थोड्या वेळाने प्रयत्न करा.

14. Error Http failure response for http://api.gipesurvey.in /enumerator/otp: 502 Bad Gateway सर्व्हर फारच स्लो झाले आहे
उपाय - सर्व्हर स्लो आहे. थोड्या वेळाने प्रयत्न करा.

15. Error Http failure response for http://api.gipesurvey.in /enumerator/otp: 504 Gateway Time-Out सर्व्हर फारच स्लो झाले आहे. 

उपाय - सर्व्हर स्लो आहे. थोड्या वेळाने प्रयत्न करा.



MSBCC

MSBCC Survey

msbcc app

MSBCC survey app

MSBCC survey app download link

GIPE Survey app

Msbcc चा अर्थ - Maharashtra State Backward Class Commission

MSBCC meaning in marathi - महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग

Msbcc survey

Msbcc app

MSBCC survey app apk

MSBCC survey apk download

Msbcc survey app

Msbcc सर्वेक्षण app

Msbcc  सर्वेक्षण app download

Msbcc app installation process

Gipe survey app download

Lastest Information -
https://gipesurvey.com/

Msbcc survey login

Msbcc full form in marathi

Gipe survey in apk download

Msbcc app download latest version


Post a Comment

0 Comments

close