Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शैक्षणिक घोषवाक्य | educational slogans | माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य | mazi shala Sundar shala ghosh vakya

शैक्षणिक घोषवाक्य | educational slogans | माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य | mazi shala Sundar shala ghosh vakya1. भारत माता की जय !

2. वंदे – मातरम्

3. स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो

4. एक, दोन, तीन, चार स्वातंत्र्याचा जयजयकार

5. झाडे लावा – झाडे जगवा

6. स्वच्छ गाव – सुंदर गाव

7. दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा

8. स्वच्छता पाळा – रोगराई टाळा

9. सांडपाणी जिरवूया – परसबाग फुलवूया

10. कचराकुंडीचा वापर करु – सुंदर परिसर निर्माण करु

11. लावा सुबाभळीचा ताटवा – दुष्काळ हटवा

12. ज्ञानाचा दिवा – घरोघरी लावा

13. शिकलेली आई – घर पुढे नेई

14. आडाणी आई – घर वाया जाई

15. आडाणी बाप – डोक्याला ताप

16. जेवणापूर्वी धुवा हात जेवणानंतर धुवा दात

17. घरोघरी एकच नारा शौचालयाचा वापर करा

18. देश की रक्षा करेगा कौन हम सब बच्चे, हम सब बच्चे

19. लेक वाचवा – देश वाचवा

20. मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान

21. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी

22. खिशात भारी मोबाईल फोन उघड्यावर शौचाला जातय कोन

23. साक्षर जनता – भूषण भारता

24. भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो

25. जय जवान – जय किसान, जय विज्ञान

26. सफाई करा रोज रोजघाणीचा प्रोब्लेम क्लोझ

27. जेथे घनदाट वृक्षराजी – तेथे पावसाची मर्जी.

28. कराल झाडावर माया तर मिळेल दाट छाया.

29. झाडे वाढवा – चैतन्य फुलवा.

30. धूम्रपान मद्यपान – आयुष्याची धूळधाण.

31. रोगप्रतिबंधक लसीची सुई बाळास उदंड आयुष्य देई.

32. बाळ मजूरी हटवूया – बाळ मजूरी मिटवुया.

33. स्वच्छता ठेवा – आजार पळवा.

34. जेथे असेल सांडपाणी तेथे लावा मच्छरदानी.

35. स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजरपण

36. पर्यावरण चे करा जतन तरच होईल देश महान.

37. पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण


Maha cm letter registration link - mahacmletter. in


माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य
majhi shala sundar shala ghosh vakya


शिक्षणाविषयी घोषवाक्य 
educational slogans


1) एक दोन तीन चार मुला-मुलींना शिकवू छान..!

2) मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान..!

3) एक दोन तीन चार जि.प.शाळा छान छान..!

4) चला चला शाळा झाली सुरू, नका नका घरी आता राहू…!

5) सुंदर छान माझी शाळा., गावाचा अभिमान माझी शाळा…!

6) चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला..!

7) जि.प.शाळेची मुले न्यारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई..!

8) छान छान छान किती छान, नव्या पिढीचा मी अभिमान..!

9) लहान मुले देवाघरची फुले, अशीच माझ्या शाळेतील बाळे..!

10) जि.प.ची मराठी शाळा..! लहान मुलांना लावी लळा,

11) मला जायचंय शाळेला, नवं काहीतरी शोधायला..!

12) एक दोन तिन चार, मराठी शाळेची मुले हुशार..!

13) सब पढ़े सब बढे, अज्ञान से हम लडे..!

14) शाळा माझी सजली रे सजली रे,

15) मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे…!

16) करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा, मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका..!

17) जि प शाळेची मुले लय भारी, ज्ञानरचनावादाने शिकतात सारी…!

18) आई आई मला आता शिकू दे,

19) सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे…!

20) चला शिकू या, पुढे जावू या, जिल्हा परिषद शाळेत, प्रवेश घेऊ या..
Post a Comment

0 Comments

close