Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राम शेवाळकरांनी केलेले पसायदानाचे विश्लेषण / अर्थ ...

पसायदानाचे किती सुंदर विश्लेषण राम शेवाळकरांनी केलंय ते कृपया आवर्जून  ऐका. 

पसायदान व त्याचा मराठी अर्थ वाचा. - Click Here



पसायज्ञानाचे विश्लेषण ऐकण्यासाठी येथे टच करा - Touch here


पसायदान अर्थ Video पहा. Click Here


ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर. ज्यांना सर्व भागवत भक्त "माऊली" हि प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलीया. माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.

माऊली नी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या.. वेद प्रतिपाद्या... जय जय श्री संवेद्या.. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या (ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंतसाधारण प्रार्थनेने केले.

आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.

खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू...

Post a Comment

0 Comments

close