Maha School GIS 1.0 GIS School Mapping APK Download | GIS school Mapping कसे करावे❓ Step by Step Guidance
GIS School mapping Error Solutions - Click Here
सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यु-डायस नंबर असणाऱ्या सर्व शाळांचे GIS मॅपिंग करावयाचे आहे.
GIS school Mapping साठी प्रत्येक मुख्याध्यापकाने Maha School GIS 1.0 हे ॲप डाऊनलोड करावयाचे आहे.
GIS School Mapping Step by Step Guide
➡️1.सर्वप्रथम play store open करावे.
➡️2.Profile picture वर click करावे.
➡️3.Play protect वर click करून उजव्या कोपऱ्यात असलेल्या setting icon वर click करावे.
➡️4. पुढे general मध्ये active असणारे दोन्ही options (blue light ला touch करून) pause आणि turn off करावे .
➡️5. Maha school GIS apk डाउनलोड करावे.
Maha School GIS 1.0 APK - Click Here
➡️6.App install करावे.
➡️7.ओपन झाल्यानंतर सर्व permissions allow कराव्या.
➡️8.Login करताना udise शी link असलेला मुख्याध्यापकांचा mobile number टाकून login करावे.
➡️9.सदरील number वरील OTP टाकून confirm करावे.
➡️10.OTP टाकल्यावर login Success होईल.
➡️11.Dash Board वरील school mapping वर click करावे. यात मुख्याध्यापकांची माहिती दिसेल.
➡️12.School mapping GIS open होईल.
➡️13.शाळेच्या 10 मीटरच्या आत उभे राहून location open करावे.
➡️14.Get location open करावे. accuracy 10 मीटरच्या आत असावी.
➡️15. खालील photo landscape (आडवे फोटो) काढून upload करावे.
1.शाळेच्या दर्शनी भागाचा फोटो
2.शाळेसह क्रीडांगण
3.किचन शेड
4.पाण्याची सुविधा
5.मुलांचे शौचालय
6.मुलींचे शौचालय
➡️Remarks मध्ये ok लिहून Save करुन Send वर click करावे.
➡️Send वर click केल्यानंतर आपली माहिती यशस्वीपणे पाठविली जाईल.
Maha School GIS 1.0 APK - Click Here
GIS School Mapping APK Download - Click Here
GIS school mapping user manual PDF download - Click Here
GIS school mapping Guidance PDF download - Click Here
GIS school Mapping कसे करावे❓You Tube Video पहा.
Share with your friends
0 Comments