👊👊👊🤫🤭🤔😷😷
---------------------------------------
---- संप राज्य कर्मचाऱ्यांचा ---
--------------------------------------
सतरा लाख कर्मचारी
संपात सहभागी होतात.
गुरूजी मात्र दिवसभर
शाळेची राखण करतात !!१!!
नकोत का तुम्हाला
बालसंघोपणाच्या रजा.
शाळेत बसून पहाल काय
संपकर्यांची मजा !!२!!
आंदोलन संपकरणारे
सतरा लाख कर्मचारी.
संपातच दिसते
शिक्षकांची लाचारी !!३!!
भावी पिढी घडविण्यासाठी
देतो आम्ही शिक्षण.
कसे कराल गुरूजी
तुम्ही अधिकाराचे रक्षण !!४!!
ज्या शिक्षकाला नको
सातवा वेतन.
त्या गुरूजीनी कराव
तीन दिवस शाळेचे जतन !!५!!
उठ गुरूजी झोपेतून
आतातरी जागा हो.
स्वतःच्या हितासाठी
संपाचा धागा हो !!६ !!
किती कर्मचारीवर
करेल शासन कारवाई.
कर्मचारी नसेल तर
सरकारच राहणार नाही !!७!!
असो संघटना कितीही
सगळे एकत्र येऊ.
राज्यव्यापी संपामध्ये
सगळेच सहभागी होऊ !!८!!
अनिल जाधव
8379906085
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments