💠💠💠🚸💠💠💠
1⃣👉🏽 प्रथम play store वरुन BPL List 2018 हे 2.3 MB चे app डाउनलोड करावे.
2⃣👉🏽 app ओपन केल्यावर start बटनावर क्लिक करावे.
3⃣👉🏽 त्यानंतर आपणास पाहिजे असलेल्या राज्य,जिल्हा,तालुका,ग्राम पंचायत याची निवड करावी.
4⃣👉🏽 त्यानंतर भाषा, Auto inclusion व Rows in page ची निवड करुन submit करावे.
5⃣👉🏽 त्या नंतर आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव यादीत शोधावे.
6⃣👉🏽 नाव असल्यास तो विद्यार्थी गणवेश, उपस्थिति भत्ता, इतर शासकीय योजनेत आपणास घेता येईल.
🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🏽🙏🏼🙏🏼🙏🏼


0 Comments